25.6 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home राजकीय अमर वराडे बनले प्रदेश काँग्रेसचे सचिव

अमर वराडे बनले प्रदेश काँग्रेसचे सचिव

0
59

गोंदिया,दि..12जुर्लेः-गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी युवा नेते अमर वराडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी 11 जुर्ले रोजी नियुक्ती केली आहे.वराडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय माजी खासदार नाना पटोले यांना दिले असून राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी,प्रदेश अध्यक्ष खा.अशोक चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या मार्गदर्शनात आपण काँग्रेस बळकटीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.वराडे यांच्या निवडीबद्दल गोंदिया-भंडारा जिल्ह्यात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.