40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home Top News चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

0
29

गडचिरोली, दि.२९: नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान आज दुपारी पोटेगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत गरंजी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलैपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु झाला आहे.