35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home शैक्षणिक खजरी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिनी संगणक कक्षाचे उद्घाटन

खजरी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिनी संगणक कक्षाचे उद्घाटन

0
39

blank

सडक अर्जूनी,दि.16ःःसड़क अर्जूनी तालुक्यातील जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालित आदिवासी विकास हायस्कूल व कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डों येथे ता 15ऑगस्ट ,मंगळवारी संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन संरपंच सौ.सत्यशिलाताई मनोज गायकवाड यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी प्राचार्य खुशाल कटरे होते.
या प्रसंगी उपसरपंच नंरेद्रकुमार देहारी,तमुस चे अध्यक्ष बालक राऊत,माजी सरपंच प्रेमलाल बापू राऊत,पोलीस पाटील इद्रंराज बापू राऊत,ग्रामपंचायत सदस्य उमराव मांढरे,राजाराम झिंगरे,अनवर खान पठाण,रमेश बोहरे,भाष्कर येरपूडे,मूनेश्वर सोनटक्के,ग्रा.प.सदस्य अनिल वेद्द,सौ.हेमलता येल्ले,सौ.आशा मर्हसकोल्हे,सौ.अर्चना शिवनकर,रघुनाथ बडोले,जिवन बापू राऊत,दामोदर मेळे,उसन वरकडे,बाबूराल उदापूरे,सौ.उर्मिला कापगते,मनराज गहाणे,विनायकराव ब्राम्हणकर,निबंराव गहाणे,मयूर ठलाल,प्रशांत झिगरे,कार्तिक मेश्राम,तृशांत ठलाल,अकुंश लट्टे,योगेश मेश्राम,मोहित राऊत,कपिल बडोले,गोपाल ठलाल,जनिराम खांडवाये गोवर्धन परशुरामकर,असुराज भैसारे,माधोराव उदापूरे,रमेश कटरे,कुणाल कृष्णा,रविंद्र कूमार,अय्युब दुधकन्नोज,चंद्रप्रकाश शहारे,गुलाब राऊत,कृष्णा कुरसूंगे,पर्यवेक्षक आर.के.कटरे,तंत्रशिक्षक डी.डी.रहांगडाले,जे.वाय.लंजे,ए.डी.मेश्राम,यु.बी.रंहागडाले,एच.आय.चौधरी,उपस्थित होते.
प्रारंभी जि.प.प्रा.शाळा खजरी येथील प्रांगनात किशोर वंजारी यांच्या हस्ते व अध्यक्षं स्थानी सरपंच सौ.सत्यशिला गायकवाड होते.ग्रां.प.खजरी येथील प्रागंनात सरपंच सौ.सत्यशीला गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण ,उपसरपंच नरेंद्र देहारी यांच्या अध्यक्षतेखाली,आदिवासी विकास हायस्कूल व कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी येथील प्रागणांत सरपंच सौ.सत्यशीला गायकवाड यांच्या हस्ते व प्राचार्य खुशाल कटरे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहन संपन्न झाले.विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम झाले.या दरम्यान तंबाकू मुक्त शाळां व गाव करण्याची सर्व उपस्थितांनी सामूहिक शपथ स.शि.व्हि.एस.राठोड यांनी दिली.प्रास्ताविक प्रा.वाय.टी.परशुरामकर व संचालन व आभार जी.टी.लंजे यांनी मानले

blank