27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ मोहन सुरकर यांना पितृशोक

मोहन सुरकर यांना पितृशोक

0
33

पवनी,दि.19ःःयेथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोहन सुरकर व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पवनीचे अध्यक्ष जिवन सुरकर यांचे वडील श्रीहरी सुरकर यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने बुधवारला रात्री ८.२० ला देहवासान झाले.त्यांच्यावर आज १९/९ रोज गुरुवारला सकाळी ११.५० वा वैजेस्वर मोक्षधाम( पवनी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांना दोन मुले व नातवंडे असा मोठा परिवार आहे.