25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ अंजोराजवळ बसला अपघात ४० जखमी, चालकाच्या हलगर्जीपणा

अंजोराजवळ बसला अपघात ४० जखमी, चालकाच्या हलगर्जीपणा

0
45

गो़दिया,दि.०५- * देवरी कडून आमगांव कड़े जाणारी एस. टी. बस क्रमांक एम. एच्.07-C 9097 चा अंजोरा ते बोरकन्हार गावाच्या मधiत आज 5 ऑक्टोबरच्या सकाळी 10.30 वाजताचे सुमारास अपघात झाला आहे त्यात बस च्या वाहकiसह सर्वच प्रवाशी आणि शाळi महाविधालयात जाणारे विद्यार्थी किरकोळ जख्मी झाले, बस मधे 50 पेक्षा अधिक प्रवाशी प्रवास करीत होते, जख्मी प्रवाश्याना त्वरित सातगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार करण्यात आले, डॉ. किरण सोमानी यांनी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वतीने जख्मी ना त्वरित हटाळून उत्कृष्ट अशी सेवा दिली, अधिक जख्मी असलेल्या प्रवाश्याना पुढील गोंदिया येथील KTS हॉस्पिटल मधे रेफर करण्यात आले, सुनीलकुमार नेवारे रा. अंजोरा या युवकाने बस मधे फसलेल्या अनेक लोकiना बस मधून काढून त्यांना वाचवले आहे हा युवक सदर घटनेच्या वेळी शेतात काम करीत होता, सांगण्यात येते की सदर एस टी बस पूर्वीपासुनच नादुरुस्त असावी कारण, अंजोरा गावामधे बस सुरुच झाली नाही तेव्हा सर्व प्रवाश्यानी उतरून बसला धक्का दिला होता तेव्हा बस सुरु झाली, एस. टी. महामंडल अश्या नादुरुस्त बस का चालवत आहे? जख्मी प्रवाशी मधे हीरालाल पाथोडे 65, नरगिस शेख 42, गुलाब रामगढ़िया 65, पायल पारधी 18, मुश्कान धुळे 10, मथुरा बोपचे 60, चंपा कटरे 62, ममता काटेवार 38, प्रतिमा पारधी 26, लक्षिका आसोले 18, विनीत बहेकार 23, श्रीचंद बनकर 60, लालचंद मरुगवार 32, ललित पटले 52, विठोबा हत्तीमारे 60, मेघा मेश्राम 10, ज्योति रहांगडाले18, आकiक्षा चौधरी 17, यशोदा हेमने19, दीपाली परिहार 18, डिलेश्वरी पटले40, ज्योती फुंनने21, छाया कुंजाम 21, भूमिता मडावी,20, शीला रहांगडाले20, भोजराज बोहरे, पुस्तकला शेंडे 43, पुस्तकला पाथोडे 41, सारंगी दोनोडे, अरविंद येटरे 18, रूपेश फुंडे 18 नीलेश क्षिरसागर, तिलक बाहे 38, ललीता बाहे 30 व अन्य चा समावेश आहे, सदर घटना स्थळ आमगांव पोलिस स्टेशन मधे येत असल्याने आमगांव पोलिस उपनिरीक्षक चौधरी यानी आपल्या ताफयासह सातगांव आरोग्य केन्द्राला भेट देऊन प्रवाश्यासी विचारपुस केले