26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर एस.टी.बसला अपघात

आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर एस.टी.बसला अपघात

0
28

आलापल्ली,दि.25: गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरून धावणारी एस.टी.बस (MH 40AQ 6121) सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास अनियंत्रित होऊन गडीगुडमजवळ असलेल्या आश्रमशाळेनजिकच्या झाडावर आदळल्याने बसमधील प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.या बसमध्ये अंदाजे ६०-७० प्रवासी होते.जखमी प्रवाश्यांना दुसऱ्या बसमधून दवाखान्यात रवाना केले आहे.

blank