27.5 C
Gondiā
Sunday, July 5, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत धानदेश वाटप

राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत धानदेश वाटप

0
37

भंडारा, दि.31 : तालुक्यातील राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत 27 लाभार्थ्यांचे प्रकरणे मंजूर करण्यात आली.बी.पी.एल. कुटूंबातल कमावत्या सदस्यांचा मृत्यु झाल्यास त्या कुटूंबाला शासनाच्या वतीने राष्ट्रीय  कूटूंब  अर्थ सहाय्य  योजनेअतर्गत  लाखनी तालुक्यातील 27 लाभार्थी कुटूंबांना 5 लाख 40 हजार रुपयांचे प्रत्येकी 20 हजाराचे धनादेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते लाखोरी येथील कार्यक्रमात वितरित करण्यात आले.या प्रसंगी  पंचायत समिती सभापती खुशाल गीदमारे, तहसिलदार मलिक विराणी, नायब तहसिलदार श्रीमती दोनोडे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, व मान्यवर उपस्थित होते.