28.3 C
Gondiā
Saturday, July 4, 2026
Home Top News जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन सुरक्षा दलांचे जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन सुरक्षा दलांचे जवान शहीद

0
27

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.01ः- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना संपायच नाव घेत नाहीत. आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी  जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे अतिरेकी आणि सुरक्षा दलांमधील चकमकी पाहायला मिळाली. या दरम्यान सैन्यातील दोन सैनिक शहीद झाले असून सध्या दहशतवाद्यांविरूद्ध लष्कराची जोरदार शोध मोहीम सुरू आहे. दहशतवादी पाकव्याप्त कश्मीर मधून भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना चकमक झाली. आतापर्यंत या चकमकीत कोणत्याही अतिरेकी ठार झाल्याचे वृत्त नाही.