33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News अभिनेते ऋषी कपूर यांचे दुःखद निधन

अभिनेते ऋषी कपूर यांचे दुःखद निधन

0
428

blank

मुंबई. बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. सप्टेंबर 2018 मध्ये अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या बातमीतून लोक सावरलेही नव्हते की बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीसुद्धा जगाचा निरोप घेतला. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवर याविषयी माहिती दिली आहे. बिग बी यांनी ट्विट करत लिहिले आहे की, ‘वो चले गए… ऋषि कपूर चले गए…मैं खत्म हो गया हूं!

blank