25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवेला एक लाखाची आर्थिक मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवेला एक लाखाची आर्थिक मदत

0
327

अर्जुनी मोरगाव,दि.12ःतालुक्यातील तुकुमसाय येथील शेतकरी मुनेश्वर लोगडे यांनी 19 नोव्हेंबर 2019 रोजी कर्जापायी आत्महत्या करुन आपली जिवनलिला संपवली.त्याप्रकरणात शासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत म्हणून 1 लाख रुपयाची आर्थिक मदत धनादेशाच्या रुपात दिली आहे.अर्जुनी मोरगावचे तहसिलदार विनोद मेश्राम यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी शालु लोगडे हिला हा धनादेश तहसिल कार्यालयात देण्यात आला.