28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ मालनबाई चांदेवार यांचे निधन

मालनबाई चांदेवार यांचे निधन

0
111

अर्जुनी मोरगाव,दि.15- तालुक्यातील ईसापूर येथील श्रीमती मालनबाई बापूना चांदेवार यांचा आज 15 मे रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. आजच सायंकाळी स्थानिक मोक्षधामावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे तीन मुले,एक मुलगी, सुना नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.