25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता झाडाला गळफास घेत युवकाची आत्महत्या

झाडाला गळफास घेत युवकाची आत्महत्या

0
570

चिचगड,दि.21ःदेवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या गडेगाव येथील युवकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज(दि.21) घडली.सदर युवकाचे नाव अजय लखन बेसन(वय 21,मु.गड़ेगाव पो. निलज ता. देवरी जी.गोंदिया) असे आहे.गेल्या काही वर्षापासून तो आजारी होता.आजारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.