25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ विहिंप-बजरंग दलच्यावतीने वैष्णव शिंपी समाजाला मदत

विहिंप-बजरंग दलच्यावतीने वैष्णव शिंपी समाजाला मदत

0
243

गोंदिया,दि.09ः- येथील बजरंग दल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद-बजरंग दल गोंदियाच्यावतीने करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या वैष्णव शिंपी समाजाला गृहपयोगी साहित्य देऊन मदत करण्यात आली.सोबतच उमेश मेंढे यांचे लग्नवाढदिवस व कु. सायली तुरकरच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी रंजना भीकम शर्मा, वंदना पाठक(मातृशक्ति जिला प्रमुख),दिव्या भगत,सुषमा यदुवंशी,शिवानी सतीश चौहान,मैथिलि राम पुरोहित,रितिका उमेश मेंढे,नेहा सचिन मिश्रा,देवश मिश्रा,विजय बोरकर
(अध्यक्ष, वैष्णव शिंपी समाज),सुरेश उजगावकर(सचिव, वैष्णव शिंपी समाज),अंकित कुळकर्णी,संतोष चंदेल,संजय पटले,गणेश जांगजोड,सुखदेव (बंडू)सातव,तुषार घडोले उपस्थित होते.