गोंदिया,दि.२३::गोंदिया जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजा दयानिधी यांची बदली उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी आज करण्यात आली़. मुख्य सचिव(सेवा)सीताराम कुंटे यानी बदली आदेश काढत तत्काळ रूजू होण्याचे आदेश दिले.दयानिधी यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद नेहमी चर्चेत राहिली विकासाची कामे मात्र झाली नाही.कर्मचारी वर्गात बदलीचे आदेश येताच जल्लोष दिसून आला





