23.4 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
0
20


गोरेगाव,दि. २६ः~तालुक्यातील मुरदोली गावाजवळ ता २५ नोव्हेबर च्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान स्विफ्च कार व मेटाडोर यांच्यात समोरासमोर धडकेत विजय चौव्हान वय ४५, निलकंठ समुनिया वय ४३ वर्ष, सुनिल हटवार वय ४४ वर्ष, ईश्वर कोरे वय ४३ वर्ष, फुंडे आमगाव हे जख्मी झाले त्यांना उपचाराकरीता सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले
जख्मी हे अशोक लिलॉड कंपणी गडेगाव येथे कार्यरत असुन ते सहली करीता हाजराफॉल सालेकसा, मांडोदेवी येथे गेले होते ते परतीच्या प्रवाशात मुरदोली गावाजवळ अपघात घडला