23.5 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

0
19

वाशिम, दि. २६ : संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार राजेश वजीरे, रणजीत भोसले, वैशाख वाहूरवाघ, अधीक्षक राहुल वानखेडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.