28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home गुन्हेवार्ता स़डक अर्जुनीत चोरट्यांनी फोडली 15 दुकाने

स़डक अर्जुनीत चोरट्यांनी फोडली 15 दुकाने

0
28
सडक अर्जुनी,दि.09ःःगोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या तालुका मुख्यालय सडक अर्जुनी येथे रात्रीला 10 ते 15 दुकान फोडून चोरट्यांनी माल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पासून अवघ्या हाकेचा अंतरावर असलेल्या आणि नव्या राष्ट्रीय महामार्गावर बसलेल्या या गावातील दुकांनातूनचोरी होणे म्हणजे पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेचे वाभाळे असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसापासून डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.तर अवैध वाहतुकही मोठ्याप्रमाणात सुरु आहे.
blank