25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रक्टरमध्ये येऊन हिवरा येथे इसमाचा मृत्यू

ट्रक्टरमध्ये येऊन हिवरा येथे इसमाचा मृत्यू

0
20

गोंदिया,दि.10–रामनगर पोलीस ठाणेहद्दीत येत असलेल्या हिवरा येथील मुख्य मार्गावर आज सकाळच्या सुमारास झालेल्या एका विचित्र अपघातात ट्रक्टरखाली इसम आल्याने त्याच्या अंगावरुन ट्रक्टर गेल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना झाली.सदरट्रक्टर हे गौणखनिज घेऊन चालले होते.विशेष म्हणजे ट्रॅक्टरट्रालीवर कुठेही क्रमांक दिसून येत नसून नवीनच असावा असा अंदाज आहे.ट्रालीच्या चाकाखाली सदर इसम कशाप्रकारे आला हे अद्यापही कळू शकलेले नाही.डहारे ट्रसांपोर्टवाल्याचे सदर ट्रक्टर असून ट्राली-इंजिन च्या मधील कपलींग तुटल्याने तो हमाल खाली कोसळला व ट्राली अंगावरुन गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात असून तो लोहारा निवासी आहे.

blank