24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home गुन्हेवार्ता नक्षलवाद्यांकडून खोब्रामेंढामध्ये एकाची गोळी झाडून हत्या

नक्षलवाद्यांकडून खोब्रामेंढामध्ये एकाची गोळी झाडून हत्या

0
19
 मिळालेल्या माहितीनुसार अंताराम पुडो हे एका तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे दिवाणजी म्हणून काम करत होता. त्याने अनेक तेंदूपत्ता कामगारांना मजुरी न दिल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती, अशी माहिती आहे. यामुळे रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी अंताराम पुडो याला खोब्रामेंढा देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर बोलवून गोळ्या झाडून त्याची हत्या केली.ही घटना सोमवारी सकाळी लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.
blank