बेटाळाजवळ टिप्परच्या धडकेत दोघे ठार

0
10

भंडारा,दि.28ः- जिल्ह्यातील पवनी तालुकामुख्यालय असलेल्या शहरापासून 2 किलोमिटरवरील बेटाळा जवळील पेट्रोल पंपासमोर टिप्पर आणि दुचाकीच्या भीषण अपघात दुचाकीस्वार दोघे ठार झाल्याची घटना आज(दि.28) घडली.त्या अपघातातील मृतामध्ये श्यामसुन्दर रायपुरकर(वय 50) व परसराम कवडू दोहतरे (वय 65) यांचा समावेश आहे.पवनी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.