25.3 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता दुचाकी अपघातात दोघे भाऊ जागीच ठार

दुचाकी अपघातात दोघे भाऊ जागीच ठार

0
320

आमगाव,दि.०४:: आमगाव गोंदिया मार्गावर किडंगीपार वळणावर आमगाव कड़े आज  रात्री 8 वाजेदरम्यान झालेल्या अपघातात दोन भाऊ जागीच ठार झाल्याची घटना घडली. आमगावला परत येत असताना आमगाव येथील व्यावसायिक नारायण श्यामलाल अग्रवाल (वय ४७), दीपक श्यामलाल अग्रवाल (वय ३५) दुचाकी क्रमांक mh35 n3706 ने अपघात होऊन ठार झाले.पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.