26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता वैनगंगा नदीपात्रात दोघांचा बुडून मृत्यू, एक बचावला

वैनगंगा नदीपात्रात दोघांचा बुडून मृत्यू, एक बचावला

0
907

 

तिरोडा,दि.०७::  तालुक्यातील कवलेवाडा येथील वैनगंगा नदीपात्रात आज रविवारला सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.यात एक तरुण बचावला.मृतामध्ये काचेवणी  रेल्वे कॉलनी मधील रहिवासी सोना चल राठोड वय 21, उमंग शिरसागर वय 18  या दोघांचा मृत्यू झालेला आहे.तर भरत जांभूळकर  19 वर्ष हा मुलगा बचावलेला आहे.मृतदेह शवविच्छेदन साठी सामान्य रुग्णालय तिरोडा ठेवण्यात आलेले आहेत या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सचिन डोके वराधा लुटे करीत आहेत.