43.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Sep 3, 2017

गॅस अनुदान बंद करून अच्छे दिन कसे येणार ? – अनिल देशमुख

नागपूर, दि. 3-  अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या...

अनुसूचित आयोग सदस्यांनी आाश्रमशाळांची केली पाहणी

तुमसर,दि.03 : आंबागड व पवनारखारी येथील आश्रमशाळांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या मायाताई इनवाते यांनी वरिष्ठ अधिकाºयांसोबत शनिवारी भेट देऊन पाहणी केली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या...

मृताच्या कुटुंबीयांचे नाना पटोले यांनी केले सांत्वन

भंडारा,दि.03 : भंडारा तालुक्याअंतर्गत येणाºया लावेश्वर येथील चिंतामण काळे हा शेतकरी स्वत:च्या शेतावर म्हशी चारण्याकरिता गेला असता विद्युत करंटने मृत्यु झाला. त्या पीडीत कुटुंबाची...

फुलचूर येथे लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.03 :शहराला लागून असलेल्या फुलचूर येथे जलशुध्दीकरण केंद्र नसल्याने या परिसरातील गावकºयांना सार्वजनिक विहिरी, बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. येथील नागरिकांची ही समस्या लवकरच...

दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करा-किसान सभेचा मोर्चा

गोरेगाव,दि.03 : महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन द्वारे शुक्रवारी गोरेगाव बस स्टँंड चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला....

मशिदीसमोर झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी

अमरावती,दि.03- जिल्ह्यातील मोर्शी येथे मशिदीबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.बकरी ईद असल्याने सय्यद शकील हे नमाज अदा करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर गोळीबार...
- Advertisment -

Most Read