28 C
Gondiā
Sunday, May 19, 2024

Daily Archives: Sep 11, 2017

नाथजोगी समाजाच्या कुटूंबीयांसाठी ९० लाख रूपयांची आवास योजना मंजूर

गोंदिया,दि.11- तालुक्यातील तांडा येथील नाथजोगी समाजातील कुटूंबीय गेल्या अनेक वर्षापासून कच्च्या घरांमध्ये अत्यंत दयनीय अवस्थेत वास्तव्य करीत आहेत. त्यांचे जीवन उंचाविण्यासाठी व त्यांच्या निवासासाठी...

रासेयोतर्फे साक्षरता रॅलीचे आयोजन

गोरेगाव,दि.11 : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे व उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम यांच्या...

प्रताप पाटील चिखलीकरांच्या हस्ते भाजपा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

नरेश तुप्तेवार नांदेड,दि.11:-   नांदेड वाघाळा निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असुन सुद्धा सुरुवातीलाच विरोधकांना राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना शहरात आनावे लागत आहे.म्हणजे आमची...

वीज बिल न भरल्यामुळे कोदामेडी ग्रामपंचायतीचे मीटर जप्त

सडक अर्जुनी,दि.11- बिलाची रक्कम न भरल्यामुळे सडक-अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी ग्रामपंचायत कार्यालयाचे मीटर वीज कंपनीने जप्त केले.असाच प्रकार घडत राहीला तर त्यामुळे ग्रामपंचायत डिजिटल करण्याचा...

नोटाबंदीने अर्थव्यवस्थेवर परिणाम-डाॅ.श्रीनिवास खांदेवाले

भंडारा,दि.11 : कोणत्याही अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत न करता प्रधानमंत्र्यांनी अचानक घोषित केलेली नोटाबंदी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मुळावरच घाव घालणारी आणि अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारी घटना आहे,...

जिल्हा काँग्रेस साजरी करणार इंदिराजींची जन्मशताब्दी

नागपूर,दि.11 : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला़ तरुण पिढी...

सरपंचाने मोठी रक्कम घेऊन दिले तेंदूचे कंत्राट-गावकऱ्यांचा आरोप

कुरखेडा, दि.११: तालुक्यातील पलसगड येथील सरपंचाने तेंदूपत्ता ठेकेदाराकडून परस्पर १ लाख ९० हजार रुपये घेऊन त्यास स्वस्त दरात कंत्राट दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून,...

सहकारातील चांगल्या संस्थाच्या मागे सरकार ठामपणे उभे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. 10 : राज्यातील 11 हजार विविध कार्यकारी संस्थांना पुनर्जिवित करुन सहकार समाजाच्या तळापर्यंत नेण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर अंकुश लावण्यासाठी सरकारने...
- Advertisment -

Most Read