29.7 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Daily Archives: Jan 5, 2018

190 रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा मार्ग मोकळा

गोंदिया,दि.05 : स्थायी होण्याची अपेक्षा बाळगत नगर परिषदेत कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांचे नशिब अखेर फळफळलेच. येत्या १५ दिवसांत या रोजंदारी कर्मचाऱ्यांची पालिकेतील रिक्त पदांवर...

जययुक्त शिवारमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन -मुख्यमंत्री

मुंबई -  शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच तीन वर्षात राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली़ या वर्षी आणखी...

गराडा येथील प्राथमिक शाळेला लावले कुलूप

गोरेगाव,दि.05 : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी(दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने...

‘सक्षम’ हा विद्यार्थी-शिक्षकांच्या अंतर्मनाचा अविष्कार

भंडारा,दि.05 : वाचन, लिखाण, वक्तृत्व संवाद, स्व:चा विकास, व सामाजिक भान या बाबी प्रचलित अभ्यासक्रमात नाविण्यपूर्ण पद्धतीने मुलांमध्ये बिंबविण्यासाठी सक्षम हा उपक्रम कार्य करणार...
- Advertisment -

Most Read