35.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Mar 27, 2019

भांडूपकन्या हर्षदा पवार महिला महाराष्ट्र श्री २०१९ ची विजेती

शेखर भोसले/मुलुंड,दि.27: प्रयास क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ५८ व्या सिनियर महाराष्ट्र श्री २०१९ स्पर्धेत भांडूप येथील हर्षदा प्रदीप पवार ही ७ व्या वूमन...

नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे व दुर्गंधीमुळे नागरिक हैराण

शेखर भोसले/मुलुंड,दि.27: मुलुंड पश्चिम येथील नेताजी सुभाष रोडवरील पालिकेचा ड्रेनेज नाला खूप दिवसांपासून ओसंडून वाहत असल्यामुळे आईडीबीआई बैंकच्या समोरुन त्या नाल्याचे घाणेरडे पाणी रस्त्यावरून वाहत आहे....

१७ उमेदवार वैध, ४ उमेदवारांचे अर्ज अवैध

चंद्रपूर ,दि. २७,लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये  २६ मार्च रोजी अर्जाच्या छाननी नंतर २१ पैकी १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून अन्य ४ उमेदवारांचे अर्ज...

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारक जाहीर

मुंबई दि. २७ मार्च - लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.निवडणुकीत पक्षाची आक्रमक भूमिका मांडण्यासाठी व विरोधकांच्या दुखऱ्या...

मतदार ओळखपत्राशिवाय करता येणार मतदान ११ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

गोंदिया दि.२७. : येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. भारत...
- Advertisment -

Most Read