32.8 C
Gondiā
Saturday, May 18, 2024

Monthly Archives: April, 2019

नक्षल पोलीस चकमकीत दोन महिला नक्षली ठार

गडचिरोली,दि.27ः -गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील एका कोटी कुंडुरवाही जंगलात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट करुन पोलीस पथकावर गोळीबार केल्याची घटना घडली.पोलिसांनीही तत्काळ दखल घेत नक्षल्यांना प्रतित्युतर दिले आहे.नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या...

कत्तलखाण्याकडे जाणारी जनावरांची गाडी गावकर्यांनी अडवली

भंडारा,दि.27ः- जिल्ह्यातील खात रोड मार्गावर असलेल्या सातोना गावातून जनावरांनी भरलेली महीद्रा पीकअप गाडी गावकर्यांनी अडवून जनावर ताब्यात घेतली.सदर गाडी क्रमांक MH40BG0668 ही साईकृपा मिनी...

मोहरणा येथे २३ जोडपी विवाहबद्ध

लाखांदुर,दि.27 : शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, यासाठी सामूहिक...

हेल्मेट न वापरणाऱ्यां ५६२ वाहन चालकांना दंड

गोंदिया,दि..२७ : तत्तालीन पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांच्या काळापासून जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.ती हेल्मेट शक्ती विद्यमान पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांच्याही कार्यकाळात...

वाढिव मजुरीसाठी पाथरीत काम बंद,तर चिचगावमध्ये मात्र अभियंताच मागतो पैसे

गोरेगाव,दि.27 : तालुक्यातील आदर्श खासदार दत्तक गाव पाथरी येथे मनरेगाअंतर्गत गावतलावाचे गाळ काढण्याचे काम बुधवारी २४ एप्रिल रोजी सुरू करण्यासाठी सहायक कार्यक्रम अधिकारी यांनी...

राजुरा अत्याचाराची याचिका हायकोर्टाने काढली निकाली

नागपूर,दि.27 : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील आदिवासी अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवर नागपूर...

उमरेडमधील ३८४ बूथची मतमोजणी करण्यात येऊ नये-किशोर गजभिये

नागपूर,दि.27 : जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रूममधील डीव्हीआर आणि सीसीटीव्हीची चोरी ही ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठीच करण्यात आली आहे,...

क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतुक करताना टिप्पर जप्त

देवरी,दि.२७ः-देवरी-आमगाव राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे.या रस्ता बांधकामाचे कंत्राट असलेल्या एम.बी.पटेल कंपनीच्या वतीने तर चांगलाच राजकीय दबाव अधिकाèयावर आणून हम करे...

१३ पोलिसांना पोलीस महासंचालकांचे पदक

गोंदिया,दि.26 : गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असून जिल्ह्यात पोलीस विभागात काम करणाऱ्या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानपदक २३ एप्रिल रोजी जाहीर झाले आहे. या अधिकारी-कर्मचारºयांना...

महाराष्ट्रात अकोला सर्वाधिक ४६.४ तर गोंदियाचे ४३.८ अंश सेल्सिअस तापमान

गोंदिया,दि.दि. २६ः-गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला. राज्यात सर्वत्र कमाल आणि किमान तापमानातही चार...
- Advertisment -

Most Read