कत्तलखाण्याकडे जाणारी जनावरांची गाडी गावकर्यांनी अडवली

0
22
भंडारा,दि.27ः- जिल्ह्यातील खात रोड मार्गावर असलेल्या सातोना गावातून जनावरांनी भरलेली महीद्रा पीकअप गाडी गावकर्यांनी अडवून जनावर ताब्यात घेतली.सदर गाडी क्रमांक MH40BG0668 ही साईकृपा मिनी ट्रान्सपोर्टच्या नावे असून अंकित ठोसरे आणि अमन ठोसरे रा. जांब हे मालक असल्याचे समोर आले आहे.गावकर्यांना गाडीमध्ये जनावर असल्याचे कळताच गाडी अडवली आणि त्यामुळे चालक गाडी सोडून पळ काढला.