31.6 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Jun 20, 2019

ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे

गडचिरोली/गोंदिया,दि.20 : ओबीसींच्या लोकसंख्येचा निश्चित आकडा माहित होऊन या प्रवर्गासाठी शासनाला योजना आखता याव्या, यासाठी ओबीसींची जनगणना होणे आवश्यक आहे. जनगणना करून घेण्यासाठी भारतीय...

बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल

सालेकसा,दि.20ःःतालुक्यातील बोदलबोडी-भजेपार मार्गावर असलेल्या वाघ नदीवर पुलाची २0 वर्षाची तालुकावासीयांची मागणी आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाली. मंगळवार, १८ जून रोजी जाहीर झालेल्या...

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित

गोंदिया,  दि.20: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत मांग, मातंग, मांग गारुडी, मांग गारोडी व इतर तत्सम...

महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये

विधानपरिषद सभागृहात विशेष उल्लेखाव्दारे केली सरकारला मागणी नागपूर  दि.20:: 2021 च्या जनगणनेमध्ये होणा-या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी व लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य व केंद्र...

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे

गोंदिया दि.२०: शिक्षणापासून वंचित असलेले, गरीबीत खितपत पडलेल्या अनेकांची मुले आजही भंगार गोळा करतात. लोकांच्या घरी झाडू पोछा करतात. गटारातून कबाडी गोळा करतात. रेल्वेस्टेशन...

वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन

वाशिम, दि.20: वाशिम वनविभागामध्ये वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगांव वन परिक्षेत्राअंतर्गत 41 हजार 971.66 हेक्टर वनक्षेत्र आहे. यामध्ये महसूल विभागाकडून वन विभागाच्या ताब्यात ई-वर्ग जमीन मिळाली...

२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन

गोंदिया,दि.२०: : २२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूरचे न्यायमूर्ती...
- Advertisment -

Most Read