कु.राजश्री डोंगरवार हिचे सुयश

0
753

अर्जुनी मोर. :-अर्जुनी/ मोर. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री चंदु डोंगरवार यांची मुलगी कु. राजश्री डोंगरवार हिने माहिती व तंत्रज्ञान या विषयात ८३. ४७% गुण प्राप्त करुन प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाली. ती दत्ता मेघे तंत्रनिकेतन महाविद्यालय नागपूर येथे शिकत होती. यशाचे श्रेय तीच्या सर्व शिक्षक प्राचार्य व आई वडील यांना दिले.