23.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home शैक्षणिक सी.जे. पटेल महाविद्यालयात डिजिटल इंडिया सप्ताह साजरा

सी.जे. पटेल महाविद्यालयात डिजिटल इंडिया सप्ताह साजरा

0
26

तिरोडा- दि.२३सी.जे. पटेल महाविद्यालय, तिरोडा येथे बीएसएनएलच्या सौजन्याने ‘डिजिटल इंडियाङ्क कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य मृत्युंजय qसग यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. डिजिटल इंडिया कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.आर.ए. मस्के यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरqवद पाटील, डी.एन. किटे, व्ही.आर. दुधालकर व श्रीमती रिता मारवाडे उपस्थित होते.
भारत सरकार कार्यान्वित डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत बीएसएनएलतर्फे राबविण्यात येणाèया योजनांविषयी अरqवद पाटील व डी.एन. किटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डी.आर.एन. तईकर व प्रा. रqवद्र बी.झोडे यांनी केले. संचालन प्रा.एस.एन. शेख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. रqवद्र बी. झोडे यांनी आभार प्रदर्शनातून केली.

blank