हौसलाल उपराडे यांचे निधन

0
12

आमगाव-येथील भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. येशुलाल उपराडे यांचे वडील हौसलाल छोटेलाल उपराडे (८०) रा. मोहनटोला (आमगाव) यांचे आज, २३ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने गोंदिया येथील केएमजे हॉस्पिटल मध्ये दुपारी ३ वाजताच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मोहनटोला येथे स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.