28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home शैक्षणिक १०वीच्या विद्यार्थ्याना निरोप

१०वीच्या विद्यार्थ्याना निरोप

0
26

गोंदिया दि.०5मार्च: स्व.ब्रिजलाल जी कटरे हायस्कूल शहारवानी येथे इयत्ता १०वी विद्यार्थ्याना इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्या कडून निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेचे मुख्याध्यापक आर.वाय.कटरे हे होते .प्रमुख अतिथि सुरेश कुमार नेवारे अध्यक्ष म.गांधी तं.मुक्त समिति ,सौ.दिप्ती पटले सरपंच ,विनोद गौतम अध्यक्ष पानलोट समिति,तेजलाल पटले पो.पाटील,महाराजसिंग कोडापे,शामलाल पटले उपाध्यक्ष से.स.संस्था,धनराज पटले उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ,सौ छाया गौतम उपाध्यक्ष माता पालक संघ उपस्थित होते.विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले व आलेल्या प्रमुख पाहुण्यानी १० वी च्या विद्यार्थीनां मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी टेभंरे,यादव,बडोले,आर.एस.बिसेन ,चौधरी ,बिसेन, दुधबर्वे यांनी सहकार्य केले

blank