अपर्णा कटरे नेट उत्तीर्ण   

0
14
आमगाव,दि.15 – येथील भवभूती महाविद्यालयात अंशकालीन प्राध्यापकपदावर कार्यरत अपर्णा श्यामभाऊ कटरे यांनी अलिकडेच नेट परिक्षा उत्तीर्ण केली.                                 विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे नोव्हेंबर-2017 मध्ये घेण्यात आलेली प्राध्यापकपदासाठीची राष्ट्रीय पात्रता परिक्षा (नेट) अपर्णा फाळके कटरे यांनी मराठी विषयात उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.