25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home शैक्षणिक पी.डी.रहागंडाले विद्यालयात राष्ट्रीय एकता व संकल्प दिवस

पी.डी.रहागंडाले विद्यालयात राष्ट्रीय एकता व संकल्प दिवस

0
40

गोरेगाव,दि.०१ः-येथील पी.डी.रहागंडाले विद्यालयात बुधवारला सरदार वल्लभभाई पटेल यांची जंयती राष्ट्रीय एकता दिवस व माजी प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच.डी.कावळे होते.प्रमुख अतिथी म्हणून सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.दोन्ही महानुभावांच्या जिवनकार्यावर विद्याथ्र्यांना माहिती देण्यात आली.शेवटी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली.संचालन ए.एच.कटरे यांनी केले तर आभार सौ.एम.डी.रहागंडाले यांनी मानले.