बाक्टीत नर्सरीतील मुलांना कपडे वाटप

0
23

अर्जुनी मोरगाव,दि.15ः-तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बाक्टी येथील नर्सतील मुलांना शालेय कपड्याचे वाटप जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते करण्यात आले. बाक्टी ग्रामपंचायतच्या 14 व्या वित्त आयोगाचा निधी मधून नर्सरीतील मुलांकरिता कपड्यांची खरेदी करण्यात आली.सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्याध्यापक ओ.जे. वासनिक, सहाय्यक शिक्षक एम. आर.सूर्यवंशी, एन.बी.लंजे,नर्सरी शिक्षिका प्रियंका बनसोड ,तथा ग्रामपंचायत सरपंच भानुदास वडगाये, उपसिपांच गुलशन साांगोडे पशुधन पर्यवेक्षक विकास बडोले, ग्रामपांचायत सदस्य हितेश शहारेे, हेमणे ,प्रमिला राजगिरे , प्रतीभा प्रधान , जयमला बोरकर, सुभाष फिरदे, यामीनी साांगोळे , ग्रामपांचायत कर्मचारी देवेंद्र दृगकर, बोरटोला येथील माजी सरपंच रवीन्द खोटेले यदि मान्यवर उपस्थित होते.