भारतीय पोस्ट विभागात 38 हजार 926 जागांसाठी मोठी भरती

0
56

https://www.careerpower.in/india-post-recruitment.html

भारतीय पोस्ट विभागात 38 हजार 926 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. या संदर्भातील जाहिरात पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे.

एकूण जागा – 38 हजार 926 जागा

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

पात्रता – सायकल चालवता येणे आवश्यक आहे

फी – 100 रुपये
वयाची अट 18 ते 40 वर्ष
पगार – 10,000 ते 12,000 रुपये प्रति महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

Indian Post Office Recruitment 2022

भारतीय पोस्ट विभागात तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तरी या लेखात आपण पण कोणत्या पदासाठी पोस्टात भरती होणार, शैक्षणिक पात्रता, वयाची अट तसेच पगार अशा प्रकारची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

भारतीय पोस्ट विभाग भरती 2022

पदांची नावे –

1) सहाय्यक

2) असिस्टंट

3) मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता –

1) 10 वी पास किंवा 12 वी पास

2) संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र

वयाची अट –

1) सहाय्यक – 18 ते 27 वर्ष

2) असिस्टंट – 18 ते 27 वर्ष

3) मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्ष

पगार –

1) सहाय्यक व असिस्टंट पदासाठी 25,500 81,100 रुपये प्रति महिना

2) मल्टी टास्किंग स्टाफ 18,000 ते 56,100 रुपये प्रति महिना

post-office-recruitment-2022.html