एम.जी. पॅरामेडिकल काॅलेज मध्ये भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन

0
13

गोंदिया,दि.१९::- एम.जी. पॅरामेडिकल काॅलेज मध्ये मंगलवार, दि. 21/02/2023 ला सकाळी 11:00 वाजता भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यात उत्पादन व सेवा क्षेत्रातील विविध 24 कंपन्या मुलाखात घेणार आहेत त्यात मुख्यतः 1.सहयोग हाॅस्पिटल, गोंदिया 2. नूरजरा नर्सरी, वर्धा 3. सक्सेस नाईन फॅसिलीटीज सव्र्हिसेस प्रा.लि. 4. सक्सेस मॅनेजमेन्ट सव्र्हिसेस 5. मोनाली इन्टरप्राईजेस 6. सोनाली इन्टरप्राईजेस अंतर्गत 7. बजाज आॅटो लिमीटेड चाकण 8. फ्युरोशीय इन्टेरीअर सिस्टम इंडिया प्रा. लि. चाकण 9. प्लासटीक ओमनीयम आॅटो एक्सटेरीअर्स प्रा. लि. चाकण 10. जे.बी.एम. मा. आॅटोमोटीव्ह प्रा. लि. चाकण11. टाटा आॅटोकॅम्प सिस्टीम लिमीटेड हिंजेवाडी 12. व्हेराॅक पाॅलीमर्स प्रा. लि. टाकणे 13. सुब्रोस ए.सी. सिस्टीम लिमीटैड चाकण 14. टाटा आॅटोकॅम्प सिस्टीम लिमीटेड चिचवड 15. बिग्रेस्टोन इंडिया प्रा. लि. चाकण 16. व्हेराॅक इंजिनियरींग प्रा. लि. 17. मदरसन्स आॅटोमोटीव्ह टेक्नाॅलाॅजीस अॅन्ड इंजिनिअरींग चाकण 18. मॅग्नेटी मदरसन्स प्रा. लि. 19. लकी आॅटोमोबाईल पुणे चिखली 20. जस्ट डायल, नागपूर 21. वैभव इंटरप्रायजेस, नागपूर 22. स्वरा प्लेसमेंट कन्सलटंसी, नागपूर 23. धृत ट्रान्समीशन, औरंगाबाद 24. जे. कुमार इन्फ्र्राप्रोजेक्स प्रा. ली. पुणे या कंपन्याचा सहभाग आहे. या
https://sbsjobswardha.wixsite.com/jobfair किंवाhttps://sbsjobswardha.wixsite.com/mgparamedicalgondia लिंक ला क्लिक करून रोजगार मेळाव्या करिता आजच नाव नोंदणी करा सविस्तर माहिती भरा.
Resume/Bio Data 2 प्रत सोबत घेऊन यावेतण् विद्याथ्र्यांना सूचित करण्यातं येते की या मेळाव्यात जास्तीत-जास्त संख्येने सहभाग घेऊन रोजगारच्या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हाहन एम.जी. पॅरामेडिकलचे संचालक  अनिल गोंडाने यांनी केले आहे.