दुसऱ्या टप्प्यात १० हजार शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार, वाचा माहिती – Shikshak Bharti 2025

0
177

Shikshk Bharti 2025

As per the information received from the source is that the School  Education Minister Dada Bhuse said that 10,000 teachers will be recruited in the second phase of the teacher recruitment process through the holy website. This will give an opportunity to the candidates who are waiting for the second phase recruitment. A review meeting of the Education Department was held at the state board. Later, Bhuse spoke to reporters.

For teacher recruitment 2025, the set will be approved, as well as verification of the data. It will determine the exact number of seats that are vacant. After that, those who are pending appointment in recruitment will be given a chance. After that, new teachers will be recruited for the vacant posts,” Bhuse said. Education Commissioner Sachindra Pratap Singh has also given instructions regarding the recruitment of teachers. It has been made clear that action will be taken to fill up the vacant posts by updating the point list.

दुसऱ्या टप्प्यात १० हजार शिक्षक भरती

पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.. शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्य मंडळात झाली. त्यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिक्षक भरतीसाठी संचमान्यता, तसेच पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यातून नेमक्या किती जागा रिक्त आहेत, त्याची निश्चिती करण्यात येईल. त्यानंतर भरतीमधील नियुक्ती प्रलंबित असलेल्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त जागांवर नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहे, असे भुसे यांनी सांगितले. शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनीही सूचना दिलेल्या आहेत. बिंदुनामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्याचे स्पष्ट केले आहे.


As per the latest updates – The government has approved the completion of the second phase of teacher recruitment and in this phase, there will be vacant , ineligible and absent and 10% posts reduced in local bodies and private aided institutions, while some local bodies and private aided institutions which have not come in the first phase will come in the second phase. Find out more here. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्था च्या रिक्त , अपात्र तसेच गैरहजर आणि 10% पद कपात केलेल्या जागा येणार आहेत, शिवाय ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित संस्था पहिल्या टप्प्यात आलेल्या नाहीत त्या दुसऱ्या टप्प्यात येतील. जाणून घ्या अधिक माहिती येथे https://drive.google.com/file/d/1CoAcxD2KHPBjQ5hCME7DAECBeavOnh4q/view?usp=sharing