23.9 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home रोजगार/व्यापार वेदांत आय.टी.आय.तिरोडा येथे आय.टी.आय.पास विध्यार्थ्याचे कॅम्पस

वेदांत आय.टी.आय.तिरोडा येथे आय.टी.आय.पास विध्यार्थ्याचे कॅम्पस

0
106

चित्रा कापसे/तिरोडा- स्थानिक वेदांत खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा येथे काल दिनांक ३०/९२०२५ ला कॅम्पस ठेवण्यात आले त्यामध्ये विविध कंपनीचे पदधिकारी उपस्थित होते बजाज स्टील वाडी नागपूर ,दिनशा बुट्टीबोरी , संदीप मेटल,CEAT ,SPACE WOOD FURNITURE, अशा विविध कंपनी मध्ये प्रशिक्षानार्थ्याची निवड झाली संस्थेचे अध्यक्ष वाय.टी.कटरे (माझी सभापती) तसेच वैभव कटरे संचालक वेदांत आय.टी.आय.तिरोडा व प्राचार्य श्री.पी.एच. पारधी तसेच संपूर्ण कर्मचारी यांनी मेहनत घेतली तसेच खालील प्रशिक्षानार्थ्याची निवड झाली असून एकूण 47 विद्यार्थी निवड पात्र ठरले
यामध्ये
मंगेश राहांगडाले ,लोकेश पटले,स्वप्नील रामटेके,भारत पाउलझगडे,राहुल तुमसरे ,सचेत रामटेके,केदार रीनाईत,तुषार अजने,पियुष भालाधारे,राखी मालाये,साहिल कटरे,कार्तिक मारबदे,,जतीन कनोजे, अभिजित मरस्कोले, हर्शल तुरकर,रविं पडोळे,नागेश्वरी वाघाये,स्वाती बचालकर,ज्योत्सना डोये,उमेश साडेपाच,कैलाश तुरकर,अनमोल पटले,महेश देव्हारे,गिरीश पारधी,रोहित जांगजोड, अमित बावनकर,विशाल लिल्हारे, कार्तिक पटले,राहुल बावनकर,आयुषभालाधारे,मनोज वाघाडे,सुरेश राउत,मंगेश साखरवाडे,मोहित बिसेन,शुभम साकुरे,दिनेश बोपचे,अष्टदीप मेश्राम,भूपेंद्र राउत,अजय कुरंजेकर,तन्मय पाटील,राहुल सोनकुसरे,सागर कोसरे,देवेंद्र बागडे,भूमेश पटले,योगेश ठाकरे,लोकेश मेश्राम,योगेश भगत,तुषार बोरघारे,विकास बोरघरे, आर्यन राउत,शैलेष मुरे,अनमोल राउत,प्रयाग कोचे,कार्तिक कुंभारे,योगेश ठाकरे,अमित लामकासे,लीलाधर वालदे,विष्णू बावणे,जयेश झागेकर,पियुष टेंभरे,अंकुश मेश्राम,तिलकजुला,धारा बोरकर,निकिता सोनवाने,विजेश कुंभारे,अंकित कोडाप,अमोल कुंभारे,जयेश टेंभरे,शुभम राणे,रोहित चन्ने,सुनील उके,जागेश्वर मारस्कोले,उमेश घरट.उपस्थित होते.