पालकमंत्र्याच्या हस्ते बेरार टाईम्स संपादकांना शोधवार्ता पुरस्कार

0
14

गोंदिया,दि.१६ – -येथील श्रमिक पत्रकार संघाच्ङ्मावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयाेजित टिळक गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्या मंत्री व पालकमंत्री ना.राजकुमर बडोले यांच्या हस्ते यंदाचा स्व.संतोष अग्रवाल उत्कृष्ट शोधवार्ता पुरस्कार साप्ताहिक बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे यांना प्रदान करण्ङ्मात आला.यापूर्वी २०१२ मध्ङ्मे स्व.मनोहरभाई पटेल उत्कृष्ट संपादकीय पुरस्कारही मिळालेला आहे.
कार्यक्रम मिलर्स असोशिएशनच्ङ्मा सभागृहात पार पडला.अध्ङ्मक्ष म्हणून श्रमिक पत्रकार संघाचे अध्ङ्मक्ष हाजी अल्ताफ शेख, प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल, आ.विजयभाऊ रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, भाजपाचे जिल्हा अध्ङ्मक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा शल्ङ्म चिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्ङ्म अधिकारी डॉ.हरीष कळमकर,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जि.प.चे सभापती पी.जी.कटरे, जिल्हा कॉग्रे्रस कमेटीचे अध्ङ्मक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड,गोंदिङ्मा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजू सोनवाणे,गोरेगाव पंचाङ्मत समितीचे सभापती दिलीप चौधरी,जि.प.सदस्ङ्म विश्वजित डोंगरे उपस्थित होते.