23.5 C
Gondiā
Sunday, July 19, 2026
Home Featured News नांदेडमध्‍ये आढळला दुर्मिळ माळढोक

नांदेडमध्‍ये आढळला दुर्मिळ माळढोक

0
29

नांदेड दि. १२– शहरातील नांदेड -किनवट रस्‍त्‍यावर आज (रविवारी) नामशेष होत चाललेला अत्‍यंत दुर्मिळ माळढोक पक्षी अत्‍यवस्‍थ अवस्‍थेत आढळून आला. ना्गरिकांनी त्‍याला वनविभागाकडे सुपूर्द केले असून, त्‍याच्‍यावर उपचार सुरू आहेत. या पक्षाला पाहण्‍यासाठी पक्षीमित्रांनी एकच गर्दी केली होती.