मुंबईः राज्य सरकारने यंदाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर केले .
प्राथमिक, माध्यमिक, कला शिक्षक अशा 110 शिक्षकांना राज्य आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या शिक्षकांना दहा हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार आहे. प्राथमिक शाळेतील 39, माध्यमिक शाळेतील 39, आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेले प्राथमिक शाळेतील 19, तर थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ शिक्षिकांना, कला व क्रीडा प्रकारात दोन शिक्षकांना आणि स्काऊट गाइड प्रकारात दोन शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार वितरण शिक्षकदिनी (5 सप्टेंबर) मुंबईत होणार आहे.
पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक-
सविता संदीप जगताप-मनपा इंग्रजी शाळा, देवनार कॉलनी, मुंबई, आशा अशोक ब्राह्मणे-मढ मराठी मुंबई पब्लिक स्कूल, मालाड(मुंबई), पूर्वा प्रवीण संखे-मुंबई पब्लिक स्कूल-मुंबई, लक्ष्मण महादेव घागस-तोंडली-ठाणे, सचिन परशुराम दरेकर-गोळेगणी शाळा (शिरवली, ठाणे), शिल्पा बळवंत वनमाळी-आगवन प्राथमिक शाळा-पालघर, सचिन शिवाजीराव बेंडभर-वाबळेवाडी शाळा, शिरुर, पुणे, पल्लवी रेमश शिरोडे-कोंढवे धावडे शाळा- हवेली, पुणे), शुभांगी भाऊसाहेब शेलार-प्राथमिक शाळा शेवगाव, अहमदनगर), राहुल काशिनाथ सुरवसे-गळुवंची ता. उत्तर सोलापूर), प्रदीप अमृत देवरे-बोकडदरे शाळा, निफाड, नाशिक, रवींद्र भाईदास पाटील-गाव-प्रकाशा, तालुका शहादा, नंदुरबार), संदीप जगन्नाथ पाटील-ढालगाव शाळा, जामनेर, जळगाव, पुष्पा सुभाष गायकवाड-कोल्हापूर मनपा शाळा, रुपेश लक्ष्मण जाधव, निगडी शाळा, कोरेगाव-सातारा, अमोल किसन हंगारे-कुची, तालुका-कवठे महांकाळ-सांगली, सुभाष भाऊ चोपडे-प्राथमिक शाळा करक, राजापूर, रत्नागिरी), जक्कापा दशरथ पाटील-बांदा शाळा, सावंतवाडी (सिंधुदुर्ग), वर्षा बाबूराव देशमुख-छत्रपती संभाजीनगर, डॉ. गोधाजी सोपानराव कापसे -झिरपी तांडा शाळा, अंबड (जालना), जया किसन इगे-मलथानपूर (परळी), रामकिशन सदाशिवराव भोसले-परभणी, गजानन कोंडीबा चौधरी-लातूर, मिलिंद पुंडिलकराव जाधव-नांदेड, बळीराम सुधाकर घोरवाडे-धाराशिव, ज्योती त्र्यंबकराव कोहळे, महापालिका शाळा नागपूर, कैलास प्रताप चव्हाण-भंडारा, दिनेशकुमार रामदास अंबादे-गोंदिया, मालती भास्कर सेमले-चंद्रपूर, आशिष अशोक येल्लेवार-गडचिरोली, दिपाली सतिश सावंत-वर्धा, श्रीकृष्ण चंदू चव्हाण-अमरावती, मनिषा मधुसुदन शेजारे-अकोला, मिनाबाई पांडुरंग नागराळे-वाशिम, मिनाक्षी अशोकराव सरदेशमुख-बुलढाणा, विजय उत्तमराव वाघ-यवतमाळ,पुरस्कार विजेते माध्यमिक शिक्षक-स्मिता नंदकिशोर शिपुरकर-मुंबई, पौर्णिमा सचिन माने-मुंबई, रतनीकांत रुपशंकर भट्ट-मुंबई, अरुण निखिल पंड्या-मुंबई , मनोज शालीग्राम महाजन-ठाणे, रंजना दिलीप देशमुख-रायगड, रामकृष्ण राजाराम पाटील-पालघर, सुनिता विश्वेश्वर सपाटे-पुणे, रावसाहेब मधुकर चौधरी-पुणे, उमेश गोपीनाथ घेवरीकर-पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल-शेवगाव, अहमदनगर, तात्यासाहेब शिवाजीराव काटकर-सोलापूर, किरण रामगीर बावा-नाशिक, अविनाश काशिनाथ पाटील-धुळे, उमेश अशोक शिंदे-नंदुरबार, अश्विनी योगेश कोळी-जळगाव, सागर पाडुंरंग वातकर-कोल्हापूर, प्रमोद रमेश राऊत-सातारा, विठ्ठल महादेव मोहिते-सांगली, डॉ. महादेव साताप्पा खोत-रत्नागिरी, आनंदा लक्ष्मण बामणीकर-सिंधुदुर्ग, जिजा नारायण शिंदे -छत्रपती संभाजीनगर, डॉ. शिवनंदा उमाजीराव मेहेत्रे-जालना, पद्मजा शरदराव हम्पे-बीड, सुमित मधुकरराव लांडे-परभणी, प्रवीण गोपाळराव शेळके-हिंगोली, अनिता मारोतीराव खडके-लातूर, डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर-नांदेड, रामकृष्ण व्यंकटराव पाटील-धाराशिव, उल्हास वामनराव इटानकर-नागपूर, विलास भिवराज लांजेवार-भंडारा, घनश्याम देवचंद पटेल-गोंदिया, धर्मराज रामकृष्ण काळे-चंद्रपूर, संध्या शेषराव येलेकर-गडचिरोली, डॉ. गिरीश विठ्ठलराव वैद्य, वर्धा, शरद वसंतराव गढीकर-अमरावती, आनंद विठ्ठलराव साधू-अकोला, शरद दत्ताराम देशमुख -वाशिम, संजय रामचंद्र सावळे-बुलढाणा. वैभव भैय्यासाहेब जगताप-यवतमाळ,
आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे प्राथमिक शिक्षक-सुधीर पुंडलिक भोईर-ठाणे, सचिन परसराम शिंदे-रायगड, रवींद्र मंगीलाल जाधव-पालघर, अलका सुनील उंडे-पुणे, पुष्पा शिवराम लांडे-अहमदनगर, खंडू नानाजी मोरे -नाशिक, गुलाब रमाजी दातीर-नाशिक, उमाकांत हिरालाल गुरव-धुळे, ओमशेखर वैजीनाथ काळा-नंदुरबार, सपना सयाजीराव हिरे-नंदुरबार, दिलीप श्रावण पाटील-जळगाव, मीरा गोविंदराव परोडवाड-नांदेड, घनश्याम झाडूजी सर्याम -नागपूर, संदीप ईश्वरदास तिडके-गोंदिया, दीपक अर्जुन गोतावळे-चंद्रपूर, श्रीकांत गटय्या काटेलवार-गडचिरोली, जितेंद्र गोविंदा रायपुरे-गडचिरोली, प्रमोद रमेशराव दखने-अमरावती, विलास कवडुजी राठोड-यवतमाळ.
पंजाबराव डख यांना पावसाचा फटका; 17 एकरातलं सोयाबीन वाहून गेलं…
थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार-गौरी राजेंद्रकुमार शिंदे-मुंबई, सुनील भाऊसाहेब इंगळे-नगरपालिका शाळा, कोपरगाव-अहमदनगर), दिपाली सुकलाल आहिरे-नाशिक, अंजली शशिकांत गोडसे-सातारा, रत्नमाला एकनाथ शेळके-परभणी, सुनंदा मधुकर निर्मले-धाराशिव, सुलक्षणा प्रमोद गायकवाड-चंद्रपूर, सुनीता शालीग्रामजी लहाने-अमरावती.
विशेष शिक्षक कला-राजेश भिमराज सावंत-डीडी बिटको बॉईज हायस्कूल-नाशिक, नीता अनिल जाधव-पंतनगर महानगरपालिका इंग्रजी शाळा-मुंबई.
दिव्यांव विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक पुरस्कार
संतोष मंगरु मेश्राम-खराळपेठ शाळा, गोंडपिंपरी-चंद्रपूर,
स्काउट शिक्षक-भालेकर सुखदेव विष्णू-काटगावा शाळा, धाराशिव,
गाईड शिक्षक-शुभांगी हेमंत पांगरकर-सरस्वती भूवन प्रशाला-छत्रपती संभाजीनगर