महाराष्ट्राला तीन राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर

0
5

नवी दिल्ली, दि. 24 – यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमीत्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रातील तीन जणांचा राष्ट्रपती पोलिस पदके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही व्ही लक्ष्मीनारायण , रत्नागिरीतले पोलीस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापूरचे एपीआय शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे.