अर्थमंत्री विधानभवनात दाखल

0
8

मुंबई,दि. 18: राज्याचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे, मात्र त्यापूर्वीच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेतील गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब करण्यात आले होते.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर बजेट घेऊन विधानभवनात दाखल आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बजेट मांडणार आहेत.