नांदेड च्या जिल्हाधिकारी पदी जी.श्रीकांत यांची नियुक्ती

0
16

नांदेड,दि.23:- नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांची भारतीय विमान उड्डाण प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदी निवड झाली असून, त्यांच्या जागी नांदेड चे नूतन जिल्हाधिकारी म्हणून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे माजी आयुक्त तथा भारतीय प्रशासन सेवेच्या 2009 च्या बॅचचे अकोलाचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे..