नांदेड येथे गोल्ला गोलेवार समाजाचे रविवारी  मेळावा 

0
21
नांदेड,दि.20 :  गोल्ला गोलेवार समाज बांधवाचे येत्या 21जानेवारी रविवारी सकाळी 11वा तरोडा रस्त्यावरील संदीपनी विद्यालयात भव्य मेळाव्याचे आयोजिन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यात समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्याचे सत्कार ,महिलांसाठी हळदी कुंकूवाचा कार्यक्रम , वधू वर नोंदणी तशेच तालुका अध्यक्षाचा पद्ग्रहन सोहळा होणार आहे.
 या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नामदेवराव आयलवार हे राहणार असून आ अमरनाथ राजुरकर , आ हेमंत पाटील , भाजेपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश पवार , गोल्ला गोलेवार समाजाचे आदिलाबादचे जिल्हाध्यक्ष रघुवीर यादव , तेलंगनाचे दिग्दर्शक डॉ .रविकिरन यादव , तेलंगना मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गोवर्धन यादव , यांची प्रमुख उपस्थिती लाभ नार असून औरंगाबादच्या सामाजिक कार्यक्रत्या अँड सौ .वैशाली डोळस यांचे व्याख्यान होणार आहे.यावेळी किनवट तालुक्यातील भूमंना दोंकेवाड   सावकार याना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
व गुणवनत विद्यार्थीचे सत्कार आयोजित करण्यात आला असून  2017 शैक्षिक  वर्षात चांगली गुणवत्ता घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्याचे प्रमाणपत्रांच्या सत्य प्रतिसह तालुक्यतील अध्यक्ष नागनाथ  नियलवाड डोनगाव यांच्या कडे जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे.