संख(राजेभक्षर जमादार),दि.16ःजत पूर्व भागातील वंचित 64 गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष केल्याशिवाय पाणी येणार नाही. त्यासाठी संघर्षाचे अशी तयारी ठेवली पाहिजे त्याकरता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक लढा त्याची गरज आहे.तरच आपणाला भविष्यामध्ये पाणी येणार आहे योजनेबाबत तत्वता मान्यता देण्याची घोषणा केली होती असा आरोप तपोवन भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराजांनी केला.
ते पुरता जत येथे वंचित 64 गावातील शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा व मैसाळ योजनेबाबत व पुढील आंदोलनाची दिशा याकरीता आयोजित मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात गोंधळेवाडी ते मंत्रालय या पायी दिंडीत समाविष्ट असलेले समाविष्ट झालेले वस्तानवी शिंदे या छोट्यांच्या असते.बागडे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वागत स्वागत व प्रास्ताविक व मेळाव्या बद्दलची माहिती मल्लू पुजारी यांनी दिली.
यावेळी प्राध्यापक पांडुरंग वाघमोडे, सुनील वाले, व्यंकटेश कुलकर्णी ,पाडूरंग सावंत शेतकरी संघटनेचे राजेंद्र पुजारी,बाळासाहेब कोरे,इराया स्वामी ,दरीबडची उपसरपंच तात्या चव्हाण ,आर पी आय चे तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे, पंचायत समिती माजी सदस्य भैरप्पा माळी, चंद्रशेखर रेबगोंड ,रामचंद्र पुजारी, अमोगशिद शेडंगे,चंदु पुजारी,आपले मनोगत केल्या.या वेळी बोलताना तुकाराम महाराज म्हणाले की गोंधळेवाडी ते मुंबई मंत्रालय या पायी दिंडीत काढण्यात आलेल्या पायी दिंडी शासनाने दिलेल्या पत्राचा खुलासा व त्या पत्रातील पत्राचे पोल-खोल करण्यात आले.म्हैसाळ योजनेतील कृष्णा पाणी तंटा लवाद गाणे म्हैसाळ योजनेतील अंतर्भूत गावासाठी सतरा टीएमसी एवढे पाणी करण्यात मान्यता दिली असून या पाण्याचे नियोजन निश्चित करण्यात आलेले आहे.
त्यामुळे प्रस्तावित 65 गावाच्या सिंचन क्षेत्रासाठी योजनेमध्ये पाणी शिल्लक नाही. या ठिकाणी पाणी देण्याचे असल्यास त्याकरता अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी आवश्यक आहे. ही बाब धोरणात्मक त्याकरता स्तरावर मंजुरीची आवश्यकता आहे. असे पत्र दिलेले असताना सुद्धा गेली 35 वर्षापासून राजकारणी मंडळी निवडणुका आले की पाणी देण्याचे गाजर दाखवतात मुळात या योजनेतील पाणी शिल्लक नसताना गावाला पाणी कुठून देणार असा सवाल त्यांनी व्यक्त केला .या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा काय घ्यावे ग्रामस्थाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या वंचित 64 गावातील ग्रामस्थांनी घ्यावं असे आवाहन त्यांनी केले. तसेच शासनाने जर आम्हाला लोकसहभागातून काम करण्यास परवानगी दिल्यास मायतळ केंद्रापासून व्हसपेट, गुड्डापुर तलाव पाणी सोडण्यासाठी काम करू .हे काम पूर्ण झाल्यास येथून हे पाणी संख मध्यम प्रकल्पात कल्पनात्मक बद्दल प्रकल्पात जाईल तुमचे जगातील करजगी, बालगाव ,हळी ,या भागांमध्ये सहजपणे पद्धतीने जाता येऊ शकेल तेथील जवळ-जवळ 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.पण लोकसहभागातून काम करायला परवानगी देत नाही असा आरोप त्यांनी केला तुम्ही दारी न दाखल करण्याचा निर्णय काँग्रेसमधून इच्छुक असलेले उद्योगपती सि.आर. सांगलीकर याने मी पूर्व भागातील 64 वंचित गावातील शेतकऱ्यांच्या बरोबर आहे.मी निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरणार नाही. तुमच्यासोबत आहे
जर तुकाराम बाबा ने लोकसहभागातून काम करायला सुरुवात केली तर मी 20 लाखाचा निधी देणार असल्याचे मा.उद्योगपती सी.आर.सांगलीकर सांगितले.यावेळी 64 गावातील वंचित शेतकरी गावातील सरपंच उपसरपंच सोसायटी सदस्य उपस्थित होते मतदान बहिष्कार करणार या मेळाव्यामध्ये उपस्थित शेतकऱ्याने जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत विधानसभा सह येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही. असा केंद्र हात उंचावून शेतकरी मेळावा तील चर्चा झालेली.प्रमुख विषय ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जत पूर्व भागातील म्हैसाळ योजनेपासून वंचित असलेल्या 64 गावांच्या शेतकऱ्यांचे काढण्यात आलेला गोंधळेवाडी ते मुंबई मंत्रालय दिंडीला शासनाने दिलेल्या पत्रांचा खुलासा पत्राची फुलकर लोकसहभागातून काम करण्याचे नियोजन आतापर्यंत आंदोलनातून केलेली कामाची प्रगती पाण्यासाठी येत्या निवडणूकीवर बहिष्कार पूर्व भागातील 64 गावात स्थापना भविष्यात येणाऱ्या दुष्काळावर मात करण्याचे करण्यासाठी विचारलं नाही.चालक-मालक यांना आतापर्यंत शासनाकडून बिले मिळाली नाहीत.व नवीन चारा छावणी शासनाने चालू करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला पाण्यासाठी आर या पार दिशा ठरवण्यात येणार आहे.





