28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राष्ट्रीय देश अगुस्ता वेस्टलँड हॅलिकॉप्टर घोटाळयात माजी एअरफोर्स प्रमुखांना अटक

अगुस्ता वेस्टलँड हॅलिकॉप्टर घोटाळयात माजी एअरफोर्स प्रमुखांना अटक

0
19

नवी दिल्ली, दि. 9 – अगुस्ता वेस्टलँड हॅलिकॉप्टरच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांना शुक्रवारी अटक केली. दिल्लीस्थित वकील गौतम खेतान, आणि संजीव त्यागी यांनाही सीबीआयने अटक केली. तिघांवर लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी इटलीच्या अगुस्ता वेस्टलँड कंपनीबरोबर खरेदी व्यवहार झाला होता.

blank