राष्ट्रीयदेश ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन August 23, 2018 0 10 FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram नवी दिल्ली,दि.23ः- ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 95 वर्षी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला.